Home > News Update > देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
X

राज्यातील १३ व्या विधानसभेचा कार्यकाळ ९ नोव्हेंबरला संपत आहे. त्यामुळे विधानसभा बरखास्त होत असताना राज्यातील सरकारचा कार्यकाळ संपुष्टात येतो. आज देवेंद्र फडणवीस यांनी राज्यापांलाची भेट घेऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/2436958296566963/?t=3

Updated : 8 Nov 2019 11:02 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top