Home > News Update > सावध राहा, हवामान खात्याचा इशारा!

सावध राहा, हवामान खात्याचा इशारा!

सावध राहा, हवामान खात्याचा इशारा!
X

मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा, तामिळनाडू, पाँडेचरी, करैकल, दक्षिण-पश्चिम राजस्थान, अंदमान-निकोबार या देशाच्या काही भागांमध्ये अतीवृष्टी म्हणजेच मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उत्तर कर्नाटक, विदर्भ, पूर्व मध्य प्रदेश, जम्मू-काश्मिर या भागांमध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर जोरदार वारे ही वाहतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Updated : 9 Aug 2019 5:18 AM GMT
Next Story
Share it
Top