#BanNaMoApp: नमो अॅपवर पण बंदी घाला: पृथ्वीराज चव्हाण
X
“१३० कोटी भारतीयांची खासगी माहिती धोक्यात आहे म्हणून सरकारने ५९ मोबाइल अॅपवर बंदी घातली. याच निकषावर वापरकरर्त्यांची माहिती गोळा करणारे, परस्पर खासगी सेटिंग बदलणारे आणि वापरकर्त्याचा डेटा भारताबाहेरच्या परदेशातील कंपन्यांना पाठवणारे नमो अॅपही बंद केले पाहिजे”
अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून देशातील लोकांना सायबर विभाग कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करु नका. असा मेसेज सोशल मीडिया विविध माध्यमांच्या माध्यमातून सांगत आहे. भारत आणि चीन दरम्यान सध्या सीमेवर मोठ्या प्रमाणात तणाव या अनुशंगाने अशा सूचना दिल्या जात आहेत.
त्यामुळं सरकारने पुढील धोका लक्षात घेता चीन च्या 59 अॅपवर ( India bans 59 Chinese apps) बंदी घातली आहे. हे अॅप लोकांची पर्सनल माहिती घेत आहेत. असा दावा काही तज्ञ लोकांनी व्यक्त केला आहे.
देशाच्या माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने कलम 69 A च्या अंतर्गत या अॅपवर बंदी घातली असल्याचं सरकार ने म्हटलं आहे.
कोणते आहेत ‘हे’ अॅप
TikTok
Share it
Kwai
UC Browser
Baidu map
Shein
Clash of Kings
DU battery saver
Helo
Likee
YouCam makeup
Mi Community
CM Browers
Virus Cleaner
APUS Browser
ROMWE
Club Factory
News dog
Beauty Plus
UC News
QQ Mail
Xender
QQ Music
QQ Newsfeed
Bigo Live
SelfieCity
Mail Master
Parallel Space