महाराष्ट्र दिनी महाराष्ट्रासाठी अत्यंत दुःखद बातमी.

देशाची आर्थिक राजधानी म्हणुन मुंबईत International Financial Services Centre #IFSC जाहीर करण्यात आले होते. मात्र, केंद्रातील भाजप सरकारने हे IFSC सेंटर गुजरातमधील गांधीनगरला हलवलं आहे. त्यामुळं मुंबईच International Financial Services Centre होण्याचं स्वप्न भंग पावलं आहे.

विशेष म्हणजे महाराष्ट्र दिनी महाराष्ट्राच्या तोंडातील घास केंद्रातून हिसकावून घेतला अशा भावना सोशल मीडिया वर व्यक्त केल्या जात आहे.

 

हे ही वाचा..

उद्धव ठाकरेंचा मार्ग अधिक खडतर!, मंत्रीमंडळाचा प्रस्ताव राज्यपालांनी फेटाळला का?

आता काही मार्ग शिल्लक नाही! महाविकास आघाडीतील घटक पक्षांचं निवडणूक आयोगाला पत्र…

आता काही मार्ग शिल्लक नाही! महाविकास आघाडीतील घटक पक्षांचं निवडणूक आयोगाला पत्र…