Top
Home > News Update > अर्णबच्या पोलीस कोठडीसाठी प्रयत्न, सत्र न्यायालयात काय झाले?

अर्णबच्या पोलीस कोठडीसाठी प्रयत्न, सत्र न्यायालयात काय झाले?

अर्णबच्या पोलीस कोठडीसाठी प्रयत्न, सत्र न्यायालयात काय झाले?
Xअन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामीला कोर्टानं न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर पोलिसांनी आता अर्णबच्या पोलीस कोठडीसाठी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. शनिवारी रायगड सत्र न्यायालयात पोलिसांच्या याचिकेवर सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये काय झाले यासंदर्भात विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी....

Updated : 7 Nov 2020 1:17 PM GMT
Next Story
Share it
Top