Home > News Update > जातीयवाद आणि समाजवादावर हल्ला – TISS विद्यार्थी

जातीयवाद आणि समाजवादावर हल्ला – TISS विद्यार्थी

जातीयवाद आणि समाजवादावर हल्ला – TISS विद्यार्थी
X

गेल्या काही दिवसापासून देशभरात ‘कॅब’ विरोधात आंदोलनं सुरु आहेत. आज चेंबुर यथे TISS च्या विद्यार्थ्यांनी ‘कॅब’ कायद्याच्या विरोधात आंदोलन केलं. “हे सरकार जेव्हा पासून अस्तिवात आलं आहे, तेव्हा पासून सरकारने मुस्लिम विरोधात कायदे करणं सुरु केलं आहे. यात तिहेरी तलाक आणि नागरिकत्व विधेयकाचा समावेश आहे. जामीया मिलीया विद्यापीठामध्ये ज्या पद्धतीने मुंलीच्या वस्तिगृहात जाऊन त्यांच्यावर लाठिचार्च केला हा जातीयवादी आणि समाजवादी हल्ला आहे.”

हे ही वाचा...

आंदोलन आणि हिंसा करायला नव्हे, तर समाजाच्या न्यायासाठी आम्ही एकत्र आलोय. आम्हाला खरचं शंका आहे की, ज्या लोकांना आम्ही निवडून दिलयं ही तीच लोकं आहेत का? असं मत TISS च्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केलं.

Updated : 16 Dec 2019 12:04 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top