Home > News Update > पंजाब-महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेचा अजुन एक बळी    

पंजाब-महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेचा अजुन एक बळी    

पंजाब-महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेचा अजुन एक बळी    
X

पंजाब-महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेत पैशे अडकल्याने सर्वच खातेदांराची गैरसोय झाली आहे. कोणी लग्नासाठी आपले पैसे बचत करुन ठेवले होते तर कोणी आपल्या पुढील भविष्यासाठी. पंरतु पैशे असुन सुद्धा खातेदारांना पैशा अभावी जिव गमवावा लागतो असं म्हणायला हरकत नाही. अशाच प्रकारे आणखी एका खातेदाराचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली.

आजारपणात रूग्णालयाचा खर्च करता आला नसल्यामुळे संबंधित खातेदाराचा मृत्यू ओढावला असल्याचा आरोप मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. ७४ अॅड्र्यू लोबो असं मृत व्यक्तीचं नाव आहे. अनेक खातेदारांच्या मोठ्या ठेवी या बॅंकेत आहेत. सपुर्ण आयुष्यभराची कमाई अडकल्याने खातेदार अडचणीत आहे.

Updated : 5 Nov 2019 3:52 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top