Home > News Update > राज्यात रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 63 टक्क्यांवर

राज्यात रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 63 टक्क्यांवर

राज्यात रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 63 टक्क्यांवर
X

राज्यात रविवारी पुन्हा एकदा नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आढळली आहे. रविवारी ९ हजार ९२६ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ९ हजार ५०९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत २ लाख ७६ हजार ८०९ रुग्ण बरे झाले असून बरे होण्याचे प्रमाण ६२.७४ टक्के आहे. तर सध्या १ लाख ४८ हजार ५३७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर रविवारी २६० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५३ टक्के एवढा आहे.

काय आहे तुमच्या जिल्ह्यातील स्थिती?

मुंबई: बाधित रुग्ण- (१,१६,४३५) बरे झालेले रुग्ण- (८८,२९९), मृत्यू- (६४४७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९६), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१,३९४)

ठाणे: बाधित रुग्ण- (९६,१२०), बरे झालेले रुग्ण- (६१,५१६), मृत्यू (२६७४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३१,९२९)

पालघर: बाधित रुग्ण- (१६,२४९), बरे झालेले रुग्ण- (९७०२), मृत्यू- (३६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६१८७)

रायगड: बाधित रुग्ण- (१७,३४९), बरे झालेले रुग्ण-(१२,०१८), मृत्यू- (४०६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४९२३)

रत्नागिरी: बाधित रुग्ण- (१८३९), बरे झालेले रुग्ण- (१०८५), मृत्यू- (६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६९०)

हे ही वाचा...

अमित शहा यांना कोरोनाची लागण, मोदी क्वारंटाईन होणार का?

ऑनलाइन शाळा बंद करा

….आणि अमिताभ बच्चन यांचे बहुप्रतिक्षित ट्विट आले…

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (३९९), बरे झालेले रुग्ण- (२८१), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१११)

पुणे: बाधित रुग्ण- (९४,९११), बरे झालेले रुग्ण- (४८,४८१), मृत्यू- (२२२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४४,२०४)

सातारा: बाधित रुग्ण- (४२९०), बरे झालेले रुग्ण- (२४५०), मृत्यू- (१५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६८९)

सांगली: बाधित रुग्ण- (२६७२), बरे झालेले रुग्ण- (१०६४), मृत्यू- (७७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५३१)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (५८६३), बरे झालेले रुग्ण- (२०४९), मृत्यू- (११६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६९८)

सोलापूर: बाधित रुग्ण- (९५३८), बरे झालेले रुग्ण- (४७६४), मृत्यू- (५२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४२५०)

नाशिक: बाधित रुग्ण- (१५,६१७), बरे झालेले रुग्ण- (९५८७), मृत्यू- (४८३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५५४७)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (५५३६), बरे झालेले रुग्ण- (३१४४), मृत्यू- (७४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३१८)

जळगाव: बाधित रुग्ण- (११,३४२), बरे झालेले रुग्ण- (७८२२), मृत्यू- (५४०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९८०)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (६५५), बरे झालेले रुग्ण- (४२०), मृत्यू- (३२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०३)

धुळे: बाधित रुग्ण- (३२१७), बरे झालेले रुग्ण- (२०३१), मृत्यू- (१०७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०७७)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (१४,१३३), बरे झालेले रुग्ण- (८८०७), मृत्यू- (५०४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८२२)

जालना: बाधित रुग्ण- (१९९०), बरे झालेले रुग्ण- (१४८१), मृत्यू- (७७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३२)

बीड: बाधित रुग्ण- (८९१), बरे झालेले रुग्ण- (२७१), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (५९८)

लातूर: बाधित रुग्ण- (२३७२), बरे झालेले रुग्ण- (११३८), मृत्यू- (१०६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११२८)

परभणी: बाधित रुग्ण- (६८८), बरे झालेले रुग्ण- (३४०), मृत्यू- (२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२३)

हिंगोली: बाधित रुग्ण- (५६८), बरे झालेले रुग्ण- (४३४), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११९)

नांदेड: बाधित रुग्ण- (२०३९), बरे झालेले रुग्ण (८४३), मृत्यू- (७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१११८)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (१०९२), बरे झालेले रुग्ण- (५२२), मृत्यू- (५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५१७)

अमरावती: बाधित रुग्ण- (२१९५), बरे झालेले रुग्ण- (१४९०), मृत्यू- (६६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६३९)

अकोला: बाधित रुग्ण- (२६५१), बरे झालेले रुग्ण- (१९९९), मृत्यू- (१२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (५३०)

वाशिम: बाधित रुग्ण- (६२८), बरे झालेले रुग्ण- (४१८), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९४)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (१४०४), बरे झालेले रुग्ण- (७७३), मृत्यू- (४२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५८९)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (११०७), बरे झालेले रुग्ण- (५२३), मृत्यू- (२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५५६)

नागपूर: बाधित रुग्ण- (५४३२), बरे झालेले रुग्ण- (१९९२), मृत्यू- (७७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३३६२)

वर्धा: बाधित रुग्ण- (२२३), बरे झालेले रुग्ण- (१२५), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (९३)

भंडारा: बाधित रुग्ण- (२५३), बरे झालेले रुग्ण- (१९५), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५६)

गोंदिया: बाधित रुग्ण- (३२०), बरे झालेले रुग्ण- (२३१), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८६)

चंद्रपूर: बाधित रुग्ण- (५०६), बरे झालेले रुग्ण- (२६९), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३६)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (२८६), बरे झालेले रुग्ण- (२४५), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४०)

Updated : 3 Aug 2020 1:14 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top