Home > News Update > राज्यात 24 तासात पुन्हा 9 हजारांच्यावर रुग्ण

राज्यात 24 तासात पुन्हा 9 हजारांच्यावर रुग्ण

राज्यात 24 तासात पुन्हा 9 हजारांच्यावर रुग्ण
X

राज्यात रविवारी ६ हजार ४४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ५६.७४ टक्के असून आतापर्यत एकूण २ लाख १३ हजार २३८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, रविवारी कोरोनाचे ९ हजार ४३१ नवीन रुग्ण आढळले आहेत. सध्या राज्यात १ लाख ४८ हजार ६०१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. रविवारी दिवसभरात २६७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत ३ लाख ७५ हजार ७९९ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर १३ हजार ६५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तुमच्या जिल्ह्यातील परिस्थिती

मुंबई: बाधित रुग्ण- (१,०९,१६१) बरे झालेले रुग्ण- (८०,२३८), मृत्यू- (६०९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९४), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२,५३६)

ठाणे: बाधित रुग्ण- (८६,३५८), बरे झालेले रुग्ण- (४७,८३७), मृत्यू- (२३४६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६,१७४)

पालघर: बाधित रुग्ण- (१४,१६७), बरे झालेले रुग्ण- (८२४८), मृत्यू- (३०४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५६१५)

रायगड: बाधित रुग्ण- (१४,५८०), बरे झालेले रुग्ण-(९४३०), मृत्यू- (२८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८६६)

रत्नागिरी: बाधित रुग्ण- (१५४८), बरे झालेले रुग्ण- (८३१), मृत्यू- (५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६६३)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (३२८), बरे झालेले रुग्ण- (२५५), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६७)

पुणे: बाधित रुग्ण- (७६,२०३), बरे झालेले रुग्ण- (२६,२३०), मृत्यू- (१७९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८,१८०)

सातारा: बाधित रुग्ण- (३१०७), बरे झालेले रुग्ण- (१७१४), मृत्यू- (१०९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८३)

सांगली: बाधित रुग्ण- (१४६५), बरे झालेले रुग्ण- (६३६), मृत्यू- (४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७८१)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (३४७८), बरे झालेले रुग्ण- (११५६), मृत्यू- (७४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२४८)

सोलापूर: बाधित रुग्ण- (७७७१), बरे झालेले रुग्ण- (३६२१), मृत्यू- (४४३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३७०६)

हे ही वाचा...

बाबू समझो इशारे....

"मी ब्राह्मण आहे ........??"

राज्याचे मुख्यमंत्री कुणाच्या पाठिशी? तुकाराम मुंढेंच्या की नागपूर महापालिकेच्या?

नाशिक: बाधित रुग्ण- (१२,६१८), बरे झालेले रुग्ण- (६९९८), मृत्यू- (४२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५१९४)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (३२५९), बरे झालेले रुग्ण- (१३९५), मृत्यू- (४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८१६)

जळगाव: बाधित रुग्ण- (९०८४), बरे झालेले रुग्ण- (६१०८), मृत्यू- (४७६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५००)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (५०४), बरे झालेले रुग्ण- (३२२), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५९)

धुळे: बाधित रुग्ण- (२३९७), बरे झालेले रुग्ण- (१६०३), मृत्यू- (९२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (७००)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (११,८१२), बरे झालेले रुग्ण- (६४६७), मृत्यू- (४४४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४९०१)

जालना: बाधित रुग्ण- (१७६२), बरे झालेले रुग्ण- (९०९), मृत्यू- (६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७८५)

बीड: बाधित रुग्ण- (५४७), बरे झालेले रुग्ण- (२०५), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (३२७)

लातूर: बाधित रुग्ण- (१५२८), बरे झालेले रुग्ण- (७६४), मृत्यू- (७३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६९१)

परभणी: बाधित रुग्ण- (४५७), बरे झालेले रुग्ण- (१९०), मृत्यू- (१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४९)

हिंगोली: बाधित रुग्ण- (५०९), बरे झालेले रुग्ण- (३५७), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४२)

नांदेड: बाधित रुग्ण- (१२८२), बरे झालेले रुग्ण (५५५), मृत्यू- (५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६७५)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (६७१), बरे झालेले रुग्ण- (४२९), मृत्यू- (३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०८)

अमरावती: बाधित रुग्ण- (१६२०), बरे झालेले रुग्ण- (१११९), मृत्यू- (५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४४९)

अकोला: बाधित रुग्ण- (२३७४), बरे झालेले रुग्ण- (१८२४), मृत्यू- (१०९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४४०)

वाशिम: बाधित रुग्ण- (५१३), बरे झालेले रुग्ण- (२९४), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०९)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (९७९), बरे झालेले रुग्ण- (५३१), मृत्यू- (२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१९)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (७२१), बरे झालेले रुग्ण- (४३६), मृत्यू- (२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५९)

नागपूर: बाधित रुग्ण- (३५१३), बरे झालेले रुग्ण- (१७११), मृत्यू- (४३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७५८)

वर्धा: बाधित रुग्ण- (१२६), बरे झालेले रुग्ण- (५१), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (७०)

भंडारा: बाधित रुग्ण- (२०९), बरे झालेले रुग्ण- (१७०), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३७)

गोंदिया: बाधित रुग्ण- (२७२), बरे झालेले रुग्ण- (२१८), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१)

चंद्रपूर: बाधित रुग्ण- (३३७), बरे झालेले रुग्ण- (२०६), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३१)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (२३५), बरे झालेले रुग्ण- (१८०), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५४)

Updated : 27 July 2020 1:04 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top