Home > News Update > #कोरोनाशी_लढा : राज्यात एका दिवसात साडे तीन हजार रुग्णांना डिस्चार्ज

#कोरोनाशी_लढा : राज्यात एका दिवसात साडे तीन हजार रुग्णांना डिस्चार्ज

#कोरोनाशी_लढा : राज्यात एका दिवसात साडे तीन हजार रुग्णांना डिस्चार्ज
X

राज्यात शुुुुुक्रवारी कोरोनाचेे ६ हजार ३६४ नवीन रुग्ण आढळले आहेत. सध्या राज्यात ७९ हजार ९११ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत़. तर ३ हजार ५१५ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनामुक्त रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४ हजार ६८७ झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.२४ टक्के एवढे झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

तर एका दिवसात १९८ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

काय आहे जिल्ह्यांमधील परिस्थिती

मुंबई: बाधित रुग्ण- (८२,०७४), बरे झालेले रुग्ण- (५२,३९२), मृत्यू- (४७६२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(८), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४,९१२)

ठाणे: बाधित रुग्ण- (४३,६३४), बरे झालेले रुग्ण- (१७,२२७), मृत्यू- (१०७५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५,३३१)

पालघर: बाधित रुग्ण- (६८३७), बरे झालेले रुग्ण- (२८६६), मृत्यू- (११७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८५४)

रायगड: बाधित रुग्ण- (५२३८), बरे झालेले रुग्ण- (२५३६), मृत्यू- (१०६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५९४)

रत्नागिरी: बाधित रुग्ण- (६७७), बरे झालेले रुग्ण- (४४९), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०१)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (२३४), बरे झालेले रुग्ण- (१५५), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७४)

पुणे: बाधित रुग्ण- (२५,४५४), बरे झालेले रुग्ण- (१२,२१८), मृत्यू- (८२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२,४१०)

सातारा: बाधित रुग्ण- (१२२२), बरे झालेले रुग्ण- (७५७), मृत्यू- (४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१६)

सांगली: बाधित रुग्ण- (३७६), बरे झालेले रुग्ण- (२३९), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२६)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (८८६), बरे झालेले रुग्ण- (७२४), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५०)

सोलापूर: बाधित रुग्ण- (२६९५), बरे झालेले रुग्ण- (१६३१), मृत्यू- (२८३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (७८०)

नाशिक: बाधित रुग्ण- (४६५६), बरे झालेले रुग्ण- (२६१६), मृत्यू- (२२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८१७)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (५०६), बरे झालेले रुग्ण- (३४०), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५१)

जळगाव: बाधित रुग्ण- (३८५६), बरे झालेले रुग्ण- (२१९४), मृत्यू- (२६१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४०१)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (१७९), बरे झालेले रुग्ण- (७९), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९१)

धुळे: बाधित रुग्ण- (११८२), बरे झालेले रुग्ण- (६८०), मृत्यू- (५८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४४२)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (६०६१), बरे झालेले रुग्ण- (२६१४), मृत्यू- (२७७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३१७०)

जालना: बाधित रुग्ण- (६१९), बरे झालेले रुग्ण- (३६३), मृत्यू- (२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३२)

बीड: बाधित रुग्ण- (१२६), बरे झालेले रुग्ण- (९५), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (२८)

लातूर: बाधित रुग्ण- (३९६), बरे झालेले रुग्ण- (२०४), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७२)

परभणी: बाधित रुग्ण- (११०), बरे झालेले रुग्ण- (८३), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३)

हिंगोली: बाधित रुग्ण- (२७०), बरे झालेले रुग्ण- (२५०), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९)

नांदेड: बाधित रुग्ण- (३७१), बरे झालेले रुग्ण (२४१), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११६)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (२४१), बरे झालेले रुग्ण- (१८०), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४९)

अमरावती: बाधित रुग्ण- (६२५), बरे झालेले रुग्ण- (४३४), मृत्यू- (३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६१)

अकोला: बाधित रुग्ण- (१५९९), बरे झालेले रुग्ण- (११०६), मृत्यू- (८३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४०९)

वाशिम: बाधित रुग्ण- (११५), बरे झालेले रुग्ण- (८०), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (२७७), बरे झालेले रुग्ण- (१६०), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०४)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (३१८), बरे झालेले रुग्ण- (२२१), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८७)

नागपूर: बाधित रुग्ण- (१६२४), बरे झालेले रुग्ण- (१२४१), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६८)

वर्धा: बाधित रुग्ण- (१६), बरे झालेले रुग्ण- (१२), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३)

भंडारा: बाधित रुग्ण- (८७), बरे झालेले रुग्ण- (७७), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०)

गोंदिया: बाधित रुग्ण- (१५५), बरे झालेले रुग्ण- (१०४), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४९)

चंद्रपूर: बाधित रुग्ण- (९७), बरे झालेले रुग्ण- (६१), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (७१), बरे झालेले रुग्ण- (५८), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (१०६), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८१)

एकूण: बाधित रुग्ण-(१,९२,९९०), बरे झालेले रुग्ण-(१,०४,६८७), मृत्यू- (८३७६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१६),ॲक्टिव्ह रुग्ण-(७९,९११)

Updated : 4 July 2020 2:40 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top