Home > News Update > राज्यात सलग तिसऱ्या दिवशी 14 हजारांच्यावर रुग्ण

राज्यात सलग तिसऱ्या दिवशी 14 हजारांच्यावर रुग्ण

राज्यात सलग तिसऱ्या दिवशी 14 हजारांच्यावर रुग्ण
X

राज्यात सलग तिसऱ्या दिवशी 14 हजारांच्यावर कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर शनिवारी ९ हजार २४१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.४५ टक्के एवढे आहे.

राज्यभरात आतापर्यंत एकूण ४ लाख ८० हजार ११४ रुग्ण बरे झाले आहेत. तर एका दिवसात १४ हजार ४९२ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ६९ हजार ५१६ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. तर एका दिवसात २९७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तुमच्या शहरात आणि जिल्ह्यातील शनिवारची परिस्थिती

मुंबई मनपा-११३४, मृत्यू (३२)

ठाणे- १८५ , मृत्यू (२)
ठाणे मनपा-१४६, मृत्यू (९)

नवी मुंबई मनपा-४२५

कल्याण डोंबिवली मनपा-४२२, मृत्यू (१)

उल्हासनगर मनपा-१७, मृत्यू (२)

भिवंडी निजामपूर मनपा-२५,मृत्यू (२)

मीरा भाईंदर मनपा-१४८, मृत्यू (८)

पालघर-१७३ (३)

वसई-विरार मनपा-१९० (७)

रायगड-२४९ (८)

पनवेल मनपा-२२६ (२)

नाशिक-२२२ (७),
नाशिक मनपा-६४१ (३)
,

मालेगाव मनपा-३० (२),

अहमदनगर-३३४ (११),
अहमदनगर मनपा-२५२ (११),

धुळे-३४५ (२),
धुळे मनपा-२३५ (३),

जळगाव-६३५ (३),
जळगाव मनपा-१४३ (३),

नंदूरबार-१४९ (२),

पुणे- ६५९ (२१),
पुणे मनपा-१५८१ (४०),

पिंपरी चिंचवड मनपा-९८१ (१५),

सोलापूर-३८७ (५),
सोलापूर मनपा-३५,

सातारा-३९५ (६),

कोल्हापूर-४०५ (५),
कोल्हापूर मनपा-२२८ (३),

सांगली-१३८ (५),
सांगली मिरज कुपवाड मनपा-२५० (८)
,

सिंधुदूर्ग-१४१
,

रत्नागिरी-८० (५),

औरंगाबाद-९५ (३),औरंगाबाद मनपा-१५३,

जालना-६० (२),

हिंगोली-७८ (२),

परभणी-२९, परभणी मनपा-५५,

लातूर-९४ (२), लातूर मनपा-२७५ (५),

उस्मानाबाद-२६३ (७),

बीड,- २६५ (४),

नांदेड-६८ (२), नांदेड मनपा-१०० (२),

अकोला-५३ (१), अकोला मनपा-१६,

अमरावती-१६ (१), अमरावती मनपा-७५ (७),

यवतमाळ-३६,

बुलढाणा-५१ (१),

वाशिम-३३ ,

नागपूर-१८८, नागपूर मनपा-६९७ (१९),

वर्धा-३७ (१),

भंडारा-४१ (१),

गोंदिया-४५,

चंद्रपूर-३५ (१), चंद्रपूर मनपा-९,

गडचिरोली-४,

इतर राज्य १५.

Updated : 23 Aug 2020 2:57 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top