Home > News Update > राज्यात एका दिवसात १३ हजार ३४८ रुग्ण कोरोनामुक्त

राज्यात एका दिवसात १३ हजार ३४८ रुग्ण कोरोनामुक्त

राज्यात एका दिवसात १३ हजार ३४८ रुग्ण कोरोनामुक्त
X

राज्यात रविवारी कोरोनमुक्त रुग्णांच्या संख्येने उच्चांक नोंदवला आहे. आतापर्यंतच्या सर्वोच्च संख्येने म्हणजेच १३ हजार ३४८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यभरात कोरोनाचे एकूण ३ लाख ५१ हजार ७१० रुग्ण बरे झाले आहेत. नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. रविवारी १२ हजार २४८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६८.२५ टक्के एवढे आहे. सध्या १ लाख ४५ हजार ५५८ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. पण दिवसभरात ३९० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील इतर मृतांची संख्या १७ हजार ७५७ एवढी झाली आहे.

तुमच्या जिल्ह्यातील परिस्थिती

मुंबई: बाधित रुग्ण- (१,२३,३८२) बरे झालेले रुग्ण- (९६,५८६), मृत्यू- (६७९९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९७), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९,७००)

ठाणे: बाधित रुग्ण- (१,०४,९३५), बरे झालेले रुग्ण- (८१,०९५), मृत्यू (३००८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०,८३१)

पालघर: बाधित रुग्ण- (१८,४०८), बरे झालेले रुग्ण- (१२,१७९), मृत्यू- (४२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५८०५)

रायगड: बाधित रुग्ण- (२०,१४३), बरे झालेले रुग्ण-(१५,६५८), मृत्यू- (५१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (३९७३)

रत्नागिरी: बाधित रुग्ण- (२११९), बरे झालेले रुग्ण- (१४०५), मृत्यू- (७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६३६)

हे ही वाचा...

प्रकाश आंबेडकर करणार लॉकडाऊन च्या विरोधात ‘डफली बजाव’ आंदोलन

Western Maharashtra Flood: 2019 ची पुनरावृत्ती होईल?

महाराष्ट्र सायबर मध्ये इंटर्नशीप करण्याची सुवर्ण संधी…

Fact Check: महाराष्ट्रात भाजपचे 12 हून अधिक आमदार फुटणार?

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (४८९), बरे झालेले रुग्ण- (३४६), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३४)

पुणे: बाधित रुग्ण- (१,१३,००४), बरे झालेले रुग्ण- (६९,९३०), मृत्यू- (२७२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४०,३४६)

सातारा: बाधित रुग्ण- (५६७९), बरे झालेले रुग्ण- (३४८२), मृत्यू- (१७२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०२४)

सांगली: बाधित रुग्ण- (४६८७), बरे झालेले रुग्ण- (१९८६), मृत्यू- (१२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५७७)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (८८८५), बरे झालेले रुग्ण- (३३४७), मृत्यू- (२१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५३२०)

सोलापूर: बाधित रुग्ण- (११,७१२), बरे झालेले रुग्ण- (६८४१), मृत्यू- (५८०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४२९०)

नाशिक: बाधित रुग्ण- (२०,५९७), बरे झालेले रुग्ण- (१२,६२१), मृत्यू- (५६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७४०७)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (९१११), बरे झालेले रुग्ण- (४९२८), मृत्यू- (९७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४०८६)

जळगाव: बाधित रुग्ण- (१४,४३८), बरे झालेले रुग्ण- (९७६७), मृत्यू- (६११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४०६०)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (९२३), बरे झालेले रुग्ण- (५१५), मृत्यू- (४३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६५)

धुळे: बाधित रुग्ण- (४०६३), बरे झालेले रुग्ण- (२५४१), मृत्यू- (१२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३९३)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (१६,२९८), बरे झालेले रुग्ण- (१०,६६०), मृत्यू- (५४५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५०९३)

जालना: बाधित रुग्ण-(२४६०), बरे झालेले रुग्ण- (१६१८), मृत्यू- (८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७५६)

बीड: बाधित रुग्ण- (१६७१), बरे झालेले रुग्ण- (५५५), मृत्यू- (३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (१०८५)

लातूर: बाधित रुग्ण- (३६३८), बरे झालेले रुग्ण- (१५३५), मृत्यू- (१४६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९५७)

परभणी: बाधित रुग्ण- (१०२८), बरे झालेले रुग्ण- (४६०), मृत्यू- (३९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५२९)

हिंगोली: बाधित रुग्ण- (७८६), बरे झालेले रुग्ण- (५४६), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२३)

नांदेड: बाधित रुग्ण- (३०८१), बरे झालेले रुग्ण (१०८३), मृत्यू- (१०७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८९१)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (२२४९), बरे झालेले रुग्ण- (८५८), मृत्यू- (६२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३२९)

अमरावती: बाधित रुग्ण- (२८०९), बरे झालेले रुग्ण- (१९३०), मृत्यू- (८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७९७)

अकोला: बाधित रुग्ण- (२९८१), बरे झालेले रुग्ण- (२४४७), मृत्यू- (१२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४०४)

वाशिम: बाधित रुग्ण- (९३०), बरे झालेले रुग्ण- (५६१), मृत्यू- (१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५१)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (१९००), बरे झालेले रुग्ण- (१०९०), मृत्यू- (५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७५८)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (१४६६), बरे झालेले रुग्ण- (९६०), मृत्यू- (४४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४६२)

नागपूर: बाधित रुग्ण- (८५८५), बरे झालेले रुग्ण- (२७५६), मृत्यू- (२३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (५५९८)

वर्धा: बाधित रुग्ण- (२८०), बरे झालेले रुग्ण- (१७७), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (९३)

भंडारा: बाधित रुग्ण- (३७२), बरे झालेले रुग्ण- (२४३), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२७)

गोंदिया: बाधित रुग्ण- (५४४), बरे झालेले रुग्ण- (३१४), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२६)

चंद्रपूर: बाधित रुग्ण- (७३५), बरे झालेले रुग्ण- (३८२), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५२)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (४२०), बरे झालेले रुग्ण- (३०८), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११०)

Updated : 10 Aug 2020 1:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top