Home > News Update > रायगड जिल्ह्यात कोरोना विरोधातील लढाईचे सकारात्मक परिणाम

रायगड जिल्ह्यात कोरोना विरोधातील लढाईचे सकारात्मक परिणाम

रायगड जिल्ह्यात कोरोना विरोधातील लढाईचे सकारात्मक परिणाम
X

कोरोना विरोधातल्या लढाई रायगड जिल्ह्यात आशादायक चित्र निर्माण झाले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 1 हजार 345 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर सोमवारी 63 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या जिल्ह्यात ४२६ कोरोनाबाधीत रुग्ण आहेत.

पनवेल मनपा-262, पनवेल ग्रामीण-71, उरण-15, खालापूर-3, कर्जत-15, पेण-13, अलिबाग-13, मुरुड-4, माणगाव-7, रोहा-1, म्हसळा-11, महाड-11 अशी एकूण 426 संख्या झाली आहे.

#कोरोनामुक्त रुग्णांची संख्या

पनवेल मनपा-709, पनवेल ग्रामीण 225, उरण-166, खालापूर-10, कर्जत-25, पेण-18, अलिबाग-36, मुरुड-13, माणगाव-49, तळा-12, रोहा-23, सुधागड-2, श्रीवर्धन-9, म्हसळा-18, महाड-10 पोलादपूर-20 अशी एकूण 1 हजार 345 आहे.

#जिल्ह्यात एका दिवसात ५६ रुग्ण कोरोनामुक्त

पनवेल मनपा-36, पनवेल ग्रामीण-5, उरण-7, पेण-5, माणगाव-3, असे एकूण 56 नागरीक करोना विरोधातील लढाई जिंकून पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत.

आतापर्यंत पनवेल मनपा-45, पनवेल ग्रामीण-11, उरण-1, खालापूर-1, कर्जत-5, अलिबाग-3, मुरुड-2, माणगाव-1, तळा-2, श्रीवर्धन-2, म्हसळा-3, महाड-5, पोलादपूर-1 असे एकूण 82 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Updated : 16 Jun 2020 3:54 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top