राज्यात १ लाख ११,७४० रुग्ण कोरोनामुक्त

84 thousand covid 19 patients cured in last 20 days in maharashtra
Courtesy: Social Media

राज्यात गेल्या २४ तासात कोरोनाच्या ६ हजार ५५५ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सध्या राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ८६ हजार ४० झाली आहे. गेल्या २४सतासात ३ हजार ६५८ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून कोरोनामुक्त रुग्णांची एकूण संख्या १ लाख ११ हजार ७४० झाली आहे.

राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.८ टक्के एवढे आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

दरम्यान राज्यात गेल्या तासात १५१ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. एकूण कोरोना बळींची संख्या ८८२२ झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.२७ टक्के एवढा आहे.

तुमच्या जिल्ह्यातील परिस्थिती

मुंबई: बाधित रुग्ण- (८४,५२४), बरे झालेले रुग्ण- (५५,८८४), मृत्यू- (४८९९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(९), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३,७३२)

ठाणे: बाधित रुग्ण- (४७,९३५), बरे झालेले रुग्ण- (१८,१५६), मृत्यू- (१२७०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८,५०८)

पालघर: बाधित रुग्ण- (७४७०), बरे झालेले रुग्ण- (२९६५), मृत्यू- (१२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३७९)

रायगड: बाधित रुग्ण- (५८४०), बरे झालेले रुग्ण- (२७४१), मृत्यू- (१०६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९९१)

रत्नागिरी: बाधित रुग्ण- (७१२), बरे झालेले रुग्ण- (४७१), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४१)

हे ही वाचा..

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (२४६), बरे झालेले रुग्ण- (१७२), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६९)

पुणे: बाधित रुग्ण- (२८,१४२), बरे झालेले रुग्ण- (१३,४०६), मृत्यू- (८७२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३,८६४)

सातारा: बाधित रुग्ण- (१३३७), बरे झालेले रुग्ण- (७६९), मृत्यू- (४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (५१९)

सांगली: बाधित रुग्ण- (४३०), बरे झालेले रुग्ण- (२५१), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६८)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (९२०), बरे झालेले रुग्ण- (७३२), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७६)

सोलापूर: बाधित रुग्ण- (३२१४), बरे झालेले रुग्ण- (१६९२), मृत्यू- (२९६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२२५)

नाशिक: बाधित रुग्ण- (५२१६), बरे झालेले रुग्ण- (२९३५), मृत्यू- (२२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०५६)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (५८०), बरे झालेले रुग्ण- (३५७), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०८)

जळगाव: बाधित रुग्ण- (४२३६), बरे झालेले रुग्ण- (२४२०३), मृत्यू- (२७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५३८)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (१९७), बरे झालेले रुग्ण- (८३), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०५)

धुळे: बाधित रुग्ण- (१२४८), बरे झालेले रुग्ण- (७०४), मृत्यू- (६२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८०)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (६५६८), बरे झालेले रुग्ण- (२७८८), मृत्यू- (२९४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४८६)

जालना: बाधित रुग्ण- (७१९), बरे झालेले रुग्ण- (३८०), मृत्यू- (२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३१५)

बीड: बाधित रुग्ण- (१४२), बरे झालेले रुग्ण- (९५), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (४४)

लातूर: बाधित रुग्ण- (४२५), बरे झालेले रुग्ण- (२२९), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७४)

परभणी: बाधित रुग्ण- (१२८), बरे झालेले रुग्ण- (८३), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१)

हिंगोली: बाधित रुग्ण- (२९४), बरे झालेले रुग्ण- (२५०), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३)

नांदेड: बाधित रुग्ण- (३९४), बरे झालेले रुग्ण (२४२), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३८)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (२६४), बरे झालेले रुग्ण- (१८६), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६६)

अमरावती: बाधित रुग्ण- (६९०), बरे झालेले रुग्ण- (४५१), मृत्यू- (३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०९)

अकोला: बाधित रुग्ण- (१६६२), बरे झालेले रुग्ण- (११९९), मृत्यू- (८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३७६)

वाशिम: बाधित रुग्ण- (१२०), बरे झालेले रुग्ण- (८२), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (३१८), बरे झालेले रुग्ण- (१६९), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३८)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (३३८), बरे झालेले रुग्ण- (२३५), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९२)

नागपूर: बाधित रुग्ण- (१७१९), बरे झालेले रुग्ण- (१२९६), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४०८)

वर्धा: बाधित रुग्ण- (१७), बरे झालेले रुग्ण- (१३), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३)

भंडारा: बाधित रुग्ण- (९१), बरे झालेले रुग्ण- (७७), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४)

गोंदिया: बाधित रुग्ण- (१६७), बरे झालेले रुग्ण- (१०४), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६१)

चंद्रपूर: बाधित रुग्ण- (११०), बरे झालेले रुग्ण- (६३), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४७)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (७३), बरे झालेले रुग्ण- (६०), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२)

3 COMMENTS

  1. It’s a pity you don’t have a donate button! I’d definitely donate to this superb blog! I suppose for now i’ll settle for bookmarking and adding your RSS feed to my Google account. I look forward to new updates and will talk about this site with my Facebook group. Talk soon!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here