Home > News Update > राज्यात 24 तासात साडे 4 हजार रुग्ण कोरोनामुक्त

राज्यात 24 तासात साडे 4 हजार रुग्ण कोरोनामुक्त

राज्यात 24 तासात साडे 4 हजार रुग्ण कोरोनामुक्त
X

राज्यात मंगळवारी ४५०० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेतं, तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६७ टक्के झाले असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ४९ हजार ००७ रुग्म कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, मंगळवारी कोरोनाचे ६ हजार ७४१ नवीन रुग्ण आढळले आहेत.

सध्या राज्यात १ लाख ७ हजार ६६५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीये. तर राज्यात एका दिवसात २१३ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यू झाला आहे. तर राज्यातील मृत्यूदर ४ टक्के एवढा आहे. राज्यात आतापर्यंत 10 हजार 695 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तुमच्या जिल्ह्यात किती रुग्ण आहेत?

मुंबई: बाधित रुग्ण- (९५,१००), बरे झालेले रुग्ण- (६६,६३३), मृत्यू- (५४०५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२८९), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२,७७३)

ठाणे: बाधित रुग्ण- (६५,३२४), बरे झालेले रुग्ण- (२९,५४८), मृत्यू- (१७६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४,००६)

पालघर: बाधित रुग्ण- (१०,२२६), बरे झालेले रुग्ण- (५२३३), मृत्यू- (२०२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४७९१)

रायगड: बाधित रुग्ण- (९११०), बरे झालेले रुग्ण- (४२२२), मृत्यू- (१६७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४७१९)

रत्नागिरी: बाधित रुग्ण- (९१६), बरे झालेले रुग्ण- (६२४), मृत्यू- (३२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६०)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (२६२), बरे झालेले रुग्ण- (२२०), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३७)

पुणे: बाधित रुग्ण- (४२,०९२), बरे झालेले रुग्ण- (१७,२०२), मृत्यू- (११५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३,७३८)

सातारा: बाधित रुग्ण- (१८५५), बरे झालेले रुग्ण- (१०७१), मृत्यू- (६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (७१४)

सांगली: बाधित रुग्ण- (६४८), बरे झालेले रुग्ण- (३८५), मृत्यू- (१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४४)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (१३२२), बरे झालेले रुग्ण- (८३१), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१७)

सोलापूर: बाधित रुग्ण- (४४७८), बरे झालेले रुग्ण- (२२३३), मृत्यू- (३५७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८८७)

नाशिक: बाधित रुग्ण- (७६६३), बरे झालेले रुग्ण- (४४३५), मृत्यू- (३०६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९२२)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (९८०), बरे झालेले रुग्ण- (५६४), मृत्यू- (२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३९०)

जळगाव: बाधित रुग्ण- (६३५५), बरे झालेले रुग्ण- (३६६१), मृत्यू- (३६१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३३३)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (२८२), बरे झालेले रुग्ण- (१६७), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०४)

धुळे: बाधित रुग्ण- (१६१०), बरे झालेले रुग्ण- (८६४), मृत्यू- (७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (६६६)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (८६५९), बरे झालेले रुग्ण- (४४८९), मृत्यू- (३४५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८२५)

जालना: बाधित रुग्ण- (१०८४), बरे झालेले रुग्ण- (५८०), मृत्यू- (४७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४५७)

बीड: बाधित रुग्ण- (२४१), बरे झालेले रुग्ण- (१२४), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (११२)

लातूर: बाधित रुग्ण- (७५८), बरे झालेले रुग्ण- (३५०), मृत्यू- (३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३७१)

परभणी: बाधित रुग्ण- (२२७), बरे झालेले रुग्ण- (११९), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०१)

हिंगोली: बाधित रुग्ण- (३४४), बरे झालेले रुग्ण- (२८६), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६६)

नांदेड: बाधित रुग्ण- (६३९), बरे झालेले रुग्ण (२५४), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५८)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (४१०), बरे झालेले रुग्ण- (२५१), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४२)

अमरावती: बाधित रुग्ण- (९१६), बरे झालेले रुग्ण- (६४७), मृत्यू- (३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३२)

अकोला: बाधित रुग्ण- (१९००), बरे झालेले रुग्ण- (१५४७), मृत्यू- (९५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५७)

वाशिम: बाधित रुग्ण- (२५३), बरे झालेले रुग्ण- (११०), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३८)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (४२०), बरे झालेले रुग्ण- (२१६), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८७)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (४६९), बरे झालेले रुग्ण- (२९८), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५७)

नागपूर: बाधित रुग्ण- (२१५६), बरे झालेले रुग्ण- (१४०४), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७२९)

वर्धा: बाधित रुग्ण- (४४), बरे झालेले रुग्ण- (१४), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८)

भंडारा: बाधित रुग्ण- (१७५), बरे झालेले रुग्ण- (९०), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८३)

गोंदिया: बाधित रुग्ण- (२१७), बरे झालेले रुग्ण- (१६२), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५२)

चंद्रपूर: बाधित रुग्ण- (१८४), बरे झालेले रुग्ण- (१०२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८२)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (१३६), बरे झालेले रुग्ण- (७१), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६४)

Updated : 15 July 2020 1:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top