पुणे शहरात एका दिवसात कोरोनाचे 129 नवे रुग्ण

Courtesy: Social Media

पुणे जिल्ह्यात एकूण कोरोनाबधितांचा आकडा आता दिवसेंदिवस वाढतोय. आता ही संख्या 2 हजार 461 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासात तब्बल 161 रुग्णांची वाढ झाली आहे तर सात जणांचा कोरोनाने मृत्यू झालाय. पुणे जिल्ह्यात आत्तापर्यंत 134 जणांचा बळी गेला आहे. गुरूवारी संध्याकाळपर्यंत पुणे शहरात 24 तासात वाढलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 129 आहे. तर पिंपरी-चिंचवड शहरात 24 तासात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6 ने वाढली आहे. त्याचबरबोर काँटोन्मेंन्ट आणि नगरपालिका क्षेत्रात 24 तासात 24 नवे रुग्ण आढळले आहेत.

पुणे जिल्ह्यातील एकूण आकडेवारी

जिल्ह्यातील – कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2461

पुणे शहर – रुग्णांची संख्या 2155

पिंपरी चिंचवड – रुग्णांची संख्या 154

हे ही वाचा…


कोरोनाचा कहर – जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या ३८ लाखांवर

मृतदेहांशेजारीच रुग्णांवर उपचार, अखेर महापालिकेनं घेतली गंभीर दखल

धक्कादायक! मुंबई सायन हॉस्पिटल मध्ये मृतदेह ठेवायला जागा नाही, शव गृहाची क्षमता संपली

आर्थर रोड जेलमध्ये कोरोनाचा शिरकाव, १०३ कोरोनाबाधीत

पुणे ग्रामीण रुग्णांची एकूण संख्या – 48

हवेली- 29
जुन्नर- 1
शिरूर- 2
मुळशी- 1
भोर- 4
वेल्हा- 8
बारामती- 1
इंदापूर – 1
दौड – 1
काँटोन्मेंट आणि नगरपालिका हद्दीतील रुग्णांची संख्या – 104
बारामती – 7
दौंड नगरपालिका – 9
पुणे काँटोन्मेंट – 65
खडकी काँटोन्मेंट 21
देहूरोड काँटोन्मेंट – 2

पुणे जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या 134

पुणे शहरातील मृत्यू – 119

पिंपरी चिंचवड शहरातील मृत्यू – 06

काँटोन्मेंट आणि नगरपालिका हद्दीतील मृत्यू संख्या – 5

पुणे जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या – 762

पुणे शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या – 671

पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या – 58

काँटोन्मेंट, नगरपालिका आणि ग्रामीण हद्दीतील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या – 33

पुणे जिल्ह्यातील गंभीर रुग्णांची संख्या – 80

पुणे शहरातील गंभीर रुग्ण – 72

पिंपरी चिंचवड महापालिकेतील गंभीर रुग्ण – 1

नगरपालिका/ काँटोन्मेंट / ग्रामीण भागातील गंभीर रुग्ण – 7