“ऐ मौत तूने मुझे ज़मीदार कर दिया”, राहत इंदोरी यांचे कोरोनामुळे निधन

आपल्य़ा उर्दू गझल आणि शायरीने कोट्यवधी तरुणांच्या गळ्यातले ताईत बनलेले ज्येष्ठ शायर राहत इंदोरी यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. राहत इंदोरी यांच्या निधनाने उर्दू शायरीच्या जगतात न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे. राहत...

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण, सुप्रीम कोर्टात आदित्य ठाकरेंचा उल्लेख

अभिनेता सुशांत सिंग राजपूत हत्या प्रकरणी बिहारमध्ये दाखल झालेली तक्रार मुंबईत वर्ग करण्याच्या मागणीसाठी रिया चक्रवर्ती हिने केलेल्या याचिकेवरील निर्णय सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला आहे. मंगळवारी या संदर्भातली सुनावणी कोर्टात झाली. या सुनावणीत महाराष्ट्र...

मुलीला पळवून नेल्याच्या रागातून मुलाच्या वडिलांना झाडाला बांधून मारहाण

मुलीला पळवून नेल्याचा राग मनात धरून चक्क मुलाच्या वडीलांना भरचौकात झाडाला बांधून मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील भाळवणी गावात घडला आहे. भाळवणी गावातील एका मुलीने तिच्या घराशेजारी राहणाऱ्या तरुणासोबत पळून...

जगातील पहिली लस तयार, लवकरच उत्पादन सुरू होणार

संपूर्ण जग कोरोनावरील ज्या लसीची वाट पाहत आहे ती लस अखेर तयार झाली आहे. रशियाने यामध्ये आघाडी घेत मंगळवारी या लसीची नोंदणी केल्याची घोषणा रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी केली आहे. लवकरच या लसीचे...
video

कोरोनावरील लसीच्या मानवी चाचणीचा पुढचा टप्पा सुरू

कोरोनावरील भारतातील पहिली लस भारत बायोटेक आणि ICMR ने बनवली आहे. या लसीची मानवी चाचणी सध्या सुरू आहे. COVAXIN लसीची क्लिनिकल ट्रायल महाराष्ट्रात नागपूरच्या गिल्लूरकर हॉस्पिटलमध्ये सुरू असून आजपासून दुसऱ्या डोस देण्यास सुरुवात झाली...

Disaster Management: पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमा: उद्धव ठाकरे

आपत्कालीन परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारच्या यंत्रणेमध्ये चांगला समन्वय असून संकटाशी मुकाबला करतांना केंद्र सरकार सर्व राज्यांच्या पाठीशी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तसेच बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या सूचना आणि योजनांवर संबंधित केंद्रीय विभागाने...

पार्थ पवार असे का वागले? नवाब मलिकांनी दिले उत्तर

उपंमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण आणि राम मंदिराबाबत घेतलेल्या भूमिकांवरुन सध्या राज्यात वेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी...

आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत UGCचा निर्णय रद्द करता येतो का? : सर्वोच्च न्यायालय

अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत महाराष्ट्र आणि दिल्ली सरकारने दाखल केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आता 14 ऑगस्टला पुढील सुनावणी होणार आहे. पदवी देण्याचा अधिकार फक्त UGCला असताना राज्य सरकार परीक्षा रद्द करण्याचा घेऊ शकत नाहीत. त्यामुळे...

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व्हेंटिलेटरवर

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना दिल्लीतल्या आर्मी हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्वत: प्रणव मुखर्जी यांनी ट्विटरदावरे सोमवारी कळवले होते. तसंच त्यांच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांनी विलगीकरणात राहून चाचणी करुन घेण्याचे...

अत्यावश्यक सेवा वगळता सामान्यांसाठी तूर्तास लोकलची दारं बंदच

लॉकडाऊनमुळे बंद करण्यात आलेली लोकल वाहतूक सामान्यांसाठी तूर्तास तरी बंद राहणार आहे असे आता स्पष्ट झाले आहे. अनलॉकच्या दुसऱ्या टप्प्यात सरकारने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल वाहतूक सुरू केली आहे. पण सामान्य मुंबईकरांना सध्या तरी...

मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींमध्ये असा साजरा होणार स्वातंत्र्य दिन

राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याबाबत तरतूद करण्यात आली आहे. येत्या स्वातंत्र्यदिनी संबंधित गावांमध्ये प्रशासकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल. पण एकापेक्षा अधिक गावांचा कार्यभार असलेल्या प्रशासकांच्या बाबतीत त्यांनी येत्या स्वातंत्र्यदिनी एका गावात ध्वजारोहण करावे,...

राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर 68 टक्क्यांवर

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. प्रमाण (Recovery Rate) 68.33 टक्के एवढे झाले आहे. सोमवारी राज्यात 6 हजार 711 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर राज्यात आतापर्यंत एकूण 3...

मराठा आरक्षणाविरोधात भाजपचे राजकीय षडयंत्र : अशोक चव्हाण

“मराठा आरक्षण कायम राहू नये, यासाठी मोठे राजकीय षडयंत्र सुरू आहे. राज्य सरकारवर जाणीवपूर्वक धादांत खोटे आरोप केले जात आहेत. यावरून झालेल्या आंदोलनांचा बोलविता धनी वेगळा असून, ही आंदोलने भाजप पुरस्कृत आहेत,” असा थेट...
video

मुख्यमंत्री साहेब आपलं वचन कधी पूर्ण करणार?

जवळपास 6 महिन्यांपासून शाळा बंद आहेत. कोरोनाच्या या जागतिक महामारीमूळे सध्या मुलांच्या शिक्षणाचे खूप मोठे नुकसान होत आहे. ऑनलाइन शिक्षणपद्धत फक्त श्रीमंत मुलांची झाली असून गोरगरीब मुलांना या शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. निवडणुकी...
video

भाजपमध्ये गेलेले आमदार घरवापसीसाठी संपर्कात : राष्ट्रवादी

“राष्ट्रवादीचे १२ आमदार भाजपात जाणार अशी आशयाचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे, पण ही केवळ अफवा आहे आणि विरोधकांनी ही अफवा पसरवली आहे” असा आरोप अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला...