Home मॅक्स रिपोर्ट मुंबईकर पेंग्विन जन्माला आला

मुंबईकर पेंग्विन जन्माला आला

Support MaxMaharashtra

भायखळ्याच्या राणीच्या बागेत पहिल्यांदाच पेंग्विनचा झाला. नव्या पपेंगविनच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली. हा भारतात जन्म घेणारा पहिला पेंग्विन आहे.

आई फ्लिपर आणि बाबा मोल्ट हे दोन्ही पेंग्विन खुश आहेत. पेंग्विनची विशेष काळजी डॉक्टरकडून घेतली जात आहे.

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997