नवीन मोटार वाहन कायदा आणि विसंगत तरतुदी – महेश झगडे

नवीन मोटार वाहन कायदा आणि विसंगत तरतुदी – महेश झगडे

केंद्राच्या आदेशानुसार देशभरात १ सप्टेंबर पासून वाहतुकीचे नवे नियम लागू झाले आहेत. वाहतूक नियम मोडणाऱ्या चालकांविरोधात कारवाई करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दंडवसुली केली जात आहे. या निर्णयाविरोधात देशभरातून संमिश्र प्रतिसाद उमटत आहेत. पाहा नवीन मोटार वाहन कायद्याचे माजी सनदी अधिकारी महेश झगडे यांनी विश्लेषण..