VIDEO : छत्रपतींच्या घरात फुट पाडायचं काम अण्णांजी पंतानी केलं – धनंजय...

VIDEO : छत्रपतींच्या घरात फुट पाडायचं काम अण्णांजी पंतानी केलं – धनंजय मुंडे

आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा सध्या महाराष्ट्र दौरा सुरु आहे. आज या दौऱ्यात नांदेड इथं बोलताना राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशावर चांगलंच तोंडसुख घेतलं. यावेळी त्यांनी इतिहासाचा दाखला देत छत्रपतींच्या घरात फुट पाडायचं काम अण्णांजी पंतानी केलं आहे. असं म्हणत उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशावरुन मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला.