Home max political शिवसेनेला पाठिंबा द्यावा; राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा आग्रह

शिवसेनेला पाठिंबा द्यावा; राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा आग्रह

244
0
Support MaxMaharashtra

शिवसेनेला पाठिंबा द्यावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे, दुसरीकडे दिल्लीत महाराष्ट्रातील नेत्यांची लगबग वाढत आहे. सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार का ? कॉंग्रेस शिवसेनेचं जुळणार का? शरद पवारांची जादु पुन्हा चालणार का? जाणुन घेण्यासाठी पाहा ‘मॅक्समहाराष्ट्र’चे कार्यकारी संपादक विलास आठवले यांचा विशेष ग्राऊंड रिपोर्ट…


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997