VIDEO : मंत्रालयात शिक्षकांचा आत्महत्येचा प्रयत्न

VIDEO : मंत्रालयात शिक्षकांचा आत्महत्येचा प्रयत्न

आज मंत्रालयात दिव्यांग शिक्षकांचं शिष्टमंडळ शिक्षणमंत्र्यांच्या भेटीला आलं होतं. मात्र, शिक्षण मंत्र्यांची भेट न झाल्यानं दोन दिव्यांग शिक्षकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान या शिक्षकांना मंत्रालाच्या जाळीवरुन काढण्यात आलं आहे.