दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा जाहीरनामा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा जाहीरनामा

लातूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा जाहीरनामा सोयाबीन ला पहिले भाव जास्त असून तो ५ हजार इतका होता मात्र आता ३७,३८ असा आहे. शेती करणं परवडत नाही मालाला पाहिजे तसा भाव मिळत नाही. गेल्या चार वर्षात भाव कमी झाला आहे. काय वाटतं दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना निवडणुकांविषयी जाणून घेऊया मॅक्स महाराष्ट्र जनतेच्या जाहीरनाम्यामधून