कोरोना व्हायरस : मुंबईमध्ये अंशतः लॉकडाऊनला नागरिकांचा कसा प्रतिसाद आहे पहा थेट…

कोरोनावरील लसीच्या मानवी चाचणीचा पुढचा टप्पा सुरू

कोरोनावरील भारतातील पहिली लस भारत बायोटेक आणि ICMR ने बनवली आहे. या लसीची मानवी चाचणी सध्या सुरू आहे. COVAXIN लसीची क्लिनिकल ट्रायल महाराष्ट्रात नागपूरच्या...

Disaster Management: पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमा: उद्धव ठाकरे

आपत्कालीन परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारच्या यंत्रणेमध्ये चांगला समन्वय असून संकटाशी मुकाबला करतांना केंद्र सरकार सर्व राज्यांच्या पाठीशी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले....

Max Videos

video

“सुशांत सिंह प्रकरणी सत्य बाहेर येऊ न देण्यासाठी प्रयत्न, रहस्य उलगडणार”

अभिनेता सुशांत सिह राजपूतच्या मृत्यूचा तपास योग्य मार्गाने होऊन सत्य बाहेर येऊ नये यासाठी काही...
video

मोदीजी शेतकऱ्यांचं चांगलभलं कधी होणार?

भारतीय अर्थव्यवस्थेसोबत शेतकरीही संकटात आहे. आता कोरोनाच्या काळात तो अगदीच रसातळाला गेला आहे. अनेक अर्थतज्ज्ञांच्या...
video

कर्नाटक प्रमाणे दूध उत्पादक शेतकऱ्यांना थेट अनुदान द्या: सत्यजीत देशमुख

महाराष्ट्रात सध्या दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. लॉकडाऊन मुळे अतिरिक्त दुधाचा प्रश्न निर्माण झाला...
video

भारतीय अर्थव्यवस्थेला शेतकरी तारणार का?

जागतिक अर्थव्यवस्था संकटात आहे. हे सांगण्यासाठी आता कोणी तज्ञाची गरज नाही. तशी भारतीय अर्थव्यवस्था संकटात...
video

BSNL चे टॉवर JIO कडे भाड्याने, भाडं कोण खातंय?

अनेक गावांना, खेड्यांना आणि शहरांना जोडणाऱ्या आणि पायाभूत सुविधा पुरवणाऱ्या सरकारच्या बीएसएनएल आणि एमटीएनएल कंपनीत...

Max Woman

Digital स्त्री Shakti: 5000 तरुणी होणार ‘सायबर सखी’: ॲड. यशोमती ठाकूर

महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि रिस्पॉन्सिबल नेटिझम यांच्या संयुक्त विद्यमाने 'डिजीटल स्त्री शक्ती' उपक्रम राबविण्यात येत असून याचा शुभारंभ उद्या दि. 21 जुलै रोजी...

रूग्णांना दिलासा देण्यासाठी ॲड.यशोमती ठाकूर थेट कोव्हिड वॉर्डमध्ये

अमरावती जिल्हा कोविड रुग्णालयातील दाखल रूग्णांची स्थिती व तेथील सुविधांचा आढावा घेण्यासाठी महिला व बालकल्याण मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी आज...

महाराष्ट्र सरकार आकडे लपवत आहे: नितेश राणे

देशात सध्या कोरोना व्हायरस ने थैमान घातलं आहे. त्यातच कोरोना व्हायरस चे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्र सरकार जे सांगत आहे. हे आकडे खरे...

डाव फसला! -निखिल वागळे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा मार्ग अखेर आज मोकळा झाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यात विधानपरिषदेची निवडणूक घेण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी...

पालघर लिंचिंग: सत्य काय? – निखिल वागळे

पालघर येथे जमावाकडून तीन साधूंची हत्या झाल्यानंतर देशात या घटनेला धार्मीक रंग दिला जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ट्रोल केलं जात आहे. मात्र,...

करोना दिवाळी!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसच्या विरोधातील लढाईमध्ये देशातील नागरिकांना ५ एप्रिलला ९ वाजून ९ मिनिटांनी दिवे लावण्याचं, मेणबत्ती लावण्याचं, टॉर्च लावण्याचं आवाहन केलं...

हॅलो मी डॉ. तात्याराव लहाने बोलतोय…

पत्रकार अशोक शिंदे यांचा अचानक फोन आला. तुझे आणि आपल्या सर्वांचे आयकॉन पद्मश्री तथा वैद्यकीय...

चपला….

दोनेक वर्षांपूर्वीचा हा फोटो आहे. ठाण्याच्या ज्युपिटर रूग्णालयात मी तपासणीसाठी गेलो होतो. ह्रदयरोगतज्ज्ञ विजय सुरासे...

Online Education: चे ढोल वाजवून कोणाचं भलं होणार?

सरकार जे ऑनलाइन शिक्षण देत आहे त्यात फक्त युट्यूब चॅनल, मोबाईल अॅप्लिकेशन, शैक्षणिक व्हिडीओ, पीडीएफ...

अंधारातले दिवे…. !!

दिवस मावळला गुरढोरं दावणीला बांधली.... गावात मारुतीच्या पारावर बायकांची दिवे लावण्याची गडबड, पुरुष मंडळीही दर्शन...

“जंग फिर भी बाकी हैं…”

बरेच दिवस झाले. व्यक्त होता येत नव्हतं. शब्द सापडत नव्हते. मनावरचा ताण आज लिहून मोकळा...

Covid रुग्णाचं समुपदेशन करणारा शौकतअली

नांदेड आणि लातूर जिल्ह्याच्या काठावर असलेला मुखेड तालुक्यातील शंभर बेडचे कोविड केअर सेंटर. रोज नित्य-नियमाप्रमाणे...

Fact Check: महाराष्ट्रात भाजपचे 12 हून अधिक आमदार फुटणार?

सध्या सोशल मीडियावर भाजपचे 12 हून अधिक आमदार फुटणार? महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप? असे...

बिरसा मुंढा जयंती आणि संघाचं षडयंत्र: संजय दाभाडे

९ ऑगस्ट हा जागतिक इंडिजिनसी डे Indigenous Day ( जागतिक मूळनिवासी डे) जगभरातील इंडिजिनस लोक...

प्लाझ्मा डोनेट करणं आरोग्यासाठी घातक आहे का?

2020 हे साल संपूर्ण जगासासाठी कठीण संकटाचे आणि अडचणींचे ठरले आहे. या वर्षात कोरोना, लॉकडाऊन,...
world tribal day, health report of expert committee on tribals is pending

जागतिक आदिवासी दिन – आदिवासींच्या आरोग्य अहवालावर कृती कधी?

World tribal day, health report of expert committee on tribals is pending - आज जागतिक आदिवासी दिन आहे. भारतातील 11 कोटी आदिवासी बांधवांच्या आरोग्य सुविधांसाठी अहवालाबाबत केंद्र सरकारने पुन्हा एक आश्वासन दिले आहे.