Home मॅक्स व्हिडीओ ‘भारतातलं राजकारण – सीझन १’ #Max_Diwali : सत्तेवर आहेत ते स्वतः हिंदुत्ववादी आहेत का?

#Max_Diwali : सत्तेवर आहेत ते स्वतः हिंदुत्ववादी आहेत का?

Support MaxMaharashtra

राजकारण ही अनेक व्यक्तींनी एकत्रितरीत्या निर्णय घेण्याची प्रक्रिया आहे. प्रत्येक राष्ट्रांमध्ये सत्ता मिळवण्यासाठी व देश चालविण्यासाठी अनेक नेते जे निर्णय घेतात व जे काम करतात त्यास राजकारण म्हणतात. राजकारण काही नुसतं निवडणुकांपुरतं मर्यादित नाही.राजकारणाचा अर्थ खूप व्यापक आहे. राजकारणाचा हेतू खूप मोठा आहे. दुर्दैवाने आपण तशा व्यापक अर्थाने त्याच्याकडे पाहत नाही.

आपला देश किंवा आपले राज्य कसं चाललं पाहिजे? कुठल्या तत्वांवर चाललं पाहिजे ? त्याचे आग्रह काय असले पाहिजेत ? राज्य कशासाठी चालवलं पाहिजे?याचा विचार मांडणं, त्या विचारांचा आग्रह धरणं आणि तो पूर्ण करण्यासाठी सत्तेत येणं, सत्तेत येण्यासाठी निवडणुका लढवणं, त्या जिंकणं, त्या जिंकण्यासाठी आपला विचार लोकांना पटवणं, व नंतर ते सत्यात उतरवणंम्हणजे राजकारण.

नक्की काय आहे सध्याच्या राजकारणाचं कंत्राटीकरण जाणून घ्यापाहा हा व्हिडीओ,

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997