Home > मॅक्स वूमन > महिला राष्ट्राध्यक्षांची कमाल

महिला राष्ट्राध्यक्षांची कमाल

महिला राष्ट्राध्यक्षांची कमाल
X

यूरोपमधील या देशाने जबरदस्त कामगिरी करत यंदा फुटबॉल प्रेमींना सुखद धक्का दिला आहे. फ्रान्समध्य़े सध्या आनंदाचं वातावरण आहे. क्रोएशियाची टीम सध्या चर्चेत आहे. पण देशाच्या राष्ट्राध्यक्ष कोलिंडा ग्रेबर कितारोविक आपल्या टिमचा खेळ बघणासाठी थेट रशीयात पोहोचल्या तेही इकोनाॅमिक्स क्लासने प्रवास करत. सेमीफायनलमध्ये आपल्या देशाच्या टीमला सपोर्ट करण्यासाठी त्या व्हिआयपी सेक्शन मध्ये जागा न मिळाल्याने नाराज न होता सामना बघत राहील्या तसेच टिम जिंकताच उड्या मारत आपला आनंदही त्यांनी व्यक्त केला. आपल्या टिमला त्यांनी खेळानंतर मिठी मारुन शुभेच्छा दिल्या तो व्हिडीओ व्हारलय झाला आहे. राष्ट्राध्यक्ष असूनही कुठल्याही औपचारीकतेची वाट न बघता आपल्या देशाच्या खेळाडुंना प्रोत्साहन देण्यासाठी एका सामान्य नागरीका प्रमाणे वर्तवणुक करत कोलिंडा यांनी आर्दश घालुन दिला आहे.

Updated : 13 July 2018 2:43 PM GMT
Next Story
Share it
Top