Home > मॅक्स वूमन > महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक आरोथे यांचा राजीनामा

महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक आरोथे यांचा राजीनामा

महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक आरोथे यांचा राजीनामा
X

महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक तुषार आरोथे यांनी चार महिन्यावर टि २० आलेले असतांना राजीनामा दिला आहे. एशियन कप चे टायटल टिकवुन ठेवण्यास महिला संघ अयशस्वी झाला. तसेच संघातील काही वरिष्ठ महिला खेळाडुना आरोथे नको असल्याची चर्चा सुरु असतांनाच या राजीनाम्याचा स्विकार केला गेला. असे असले तरी व्यक्तिगत कारणास्तव आपण राजीनामा देत असल्याचे आरोथे यांनी सांगितले आहे.

Updated : 11 July 2018 7:30 PM IST
Next Story
Share it
Top