महिलांना मंदिरात प्रवेश करण्याचा अधिकार - सुप्रिम कोर्ट
Max Maharashtra | 19 July 2018 10:52 AM IST
X
X
केरळ येथील शबरिमाला मंदिरात महिलांना मासिक पाळी दरम्यान प्रवेश करण्यास मज्जाव केला गेला होता त्यावर सुनवावी करत “मंदिरात प्रवेश करुन प्रार्थना करणे हा मुलभूत अधिकार आहे व त्यावर कोणालाही रोख लावता येणार नाही “ असे सांगितले आहे. सुप्रिम कोर्टाच्या या निकाला नंतर सर्व मंदिरात महिलांना मासिक पाळी दरम्यान प्रेवश दिला जाणार का? याकडे सर्व महिला वर्गाचे लक्ष आहे.
Updated : 19 July 2018 10:52 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire