Home > मॅक्स वूमन > महिला आमदारांच्या शुभेच्छा, अपेक्षा आणि प्रतिक्रिया

महिला आमदारांच्या शुभेच्छा, अपेक्षा आणि प्रतिक्रिया

महिला आमदारांच्या शुभेच्छा, अपेक्षा आणि प्रतिक्रिया
X

जागतिक महिला दिनानिमित्त मॅक्स महाराष्ट्रने महिला आमदारांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. काल, म्हणजेच दि. ७ मार्च रोजी याच महिला आमदारांनी 'आमची प्रतिक्रिया उद्या देतो' असे उत्तर आमच्या प्रतिनिधीला दिले होते. त्यांच्या 'राखीव'प्रतिक्रिया आम्हाला मिळाल्या. महिला कर्तुत्ववान आहेत, त्यांच्यात निर्णय क्षमता आहे. मात्र त्यांना समान संधी मिळाली तरच त्या भरीव कामगिरी करू शकतात असा सूर त्यांच्या प्रतिक्रियेतून उमटला म्हणजेच एका परिने त्यांनी पुरुषी मानसिकतेविरोधात आपले मत व्यक्त केले.

Updated : 8 March 2018 2:26 PM GMT
Next Story
Share it
Top