Home > मॅक्स वूमन > न्युझिलंडच्या पंतप्रधानांच सहा आठवड्याच बाळ कोण सांभाळणार?  

न्युझिलंडच्या पंतप्रधानांच सहा आठवड्याच बाळ कोण सांभाळणार?  

न्युझिलंडच्या पंतप्रधानांच सहा आठवड्याच बाळ कोण सांभाळणार?   
X

न्युझिलंडच्या महिला पंतप्रधान जेसिंडा नुकत्याच आई झाल्या असे असले तरी बाळातंपणाच्या सहा आठवड्या नंतर आपण कामावर पुन्हा रुजू होणार असल्याच त्यांनी जाहीर केल आहे. सहा आठवड्यानंतर आपल्या बाळाची जबाबदारी त्या त्यांचे सहचर क्लारके गेफोर्ड यांच्याकडे सोपवणार आहेत. आपण कामावर असु तेव्हा बाळाचे बाबा बाळाचा सांभाळ करतील असे जेसिंडा यांनी सांगून समस्त महिला वर्ग ज्या बाळाच्या जन्मानंतर काम सोडायचा विचार करतात त्यांच्यासाठी आर्दश घालुन दिला आहे तसेच कुटुंब जबाबदारीची विभागणी करुन क्लारले यांनीही आपल्या कृतीतुन समानतेचा संदेश दिला आहे.

Updated : 12 July 2018 12:52 PM GMT
Next Story
Share it
Top