Home > Election 2020 > साध्वी प्रज्ञासिंह यांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय ?

साध्वी प्रज्ञासिंह यांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय ?

साध्वी प्रज्ञासिंह यांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय ?
X

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी संतापजनक वक्तव्य केलंय. त्यावर काँग्रेससह इतरही विरोधकांनी टीका करायला सुरूवात केलीय. साध्वी प्रज्ञासिंह यांना भाजपनं भोपाळमधून लोकसभेची उमेदवारी दिलीय. या संपूर्ण प्रकरणाचं विश्लेषण केलंय मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर यांनी…

Updated : 19 April 2019 5:45 PM GMT
Next Story
Share it
Top