Home > मॅक्स वूमन > सुर्प्रिया सुळे यांनी लोकसभेत मांडला मराठा आरक्षणाचा मुद्दा

सुर्प्रिया सुळे यांनी लोकसभेत मांडला मराठा आरक्षणाचा मुद्दा

सुर्प्रिया सुळे यांनी लोकसभेत मांडला मराठा आरक्षणाचा मुद्दा
X

महाराष्ट्र सरकारने मराठा आणि धनगर समाजाची आरक्षणाबाबत केलेली घोर फसवणूक आणि महाराष्ट्रातील मराठा आंदोलनाचा उद्रेक यावर संसदेमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी मुद्दा उपस्थित केला आहे.राज्य सरकारने यावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी विनंती त्यांनी शून्य प्रहरात लोकसभा अध्यक्षांना केली आहे.

Updated : 25 July 2018 1:31 PM GMT
Next Story
Share it
Top