Home > मॅक्स वूमन > अल्लाहु अकबर म्हणत महिलेचा हल्ला

अल्लाहु अकबर म्हणत महिलेचा हल्ला

अल्लाहु अकबर म्हणत महिलेचा हल्ला
X

रविवारी फ्रान्समधील सुपरमार्केटमध्ये अल्ला-हु-अकबर म्हणत एका महिलेने बाॅक्स कटरच्या सहाय्याने हल्ला चढवला,त्यात एक पुरुष व एक महिला जखमी झाले. हल्ला जरी मोठा वाटत नसला तरीही २०१५ पासून फ्रान्समध्ये दहशतवादी हल्ले वाढले आहेत. त्या पार्श्वभूमीवर या हल्ल्या मागे IsIs मधील कुठल्या गटाचा तर हात नाही ना याचा शोध फ्रान्स पोलीस घेत आहेत. प्राथमिक माहितीनुसार हल्लेखोर महिलेचे मानसिक स्वास्थ ठिक नसल्याचे सांगण्यात आले आहे. अधिक तपास सुरु आहे.

Updated : 18 Jun 2018 6:10 PM IST
Next Story
Share it
Top