Home > मॅक्स वूमन > मुलीच्या जन्मानंतर विमब्लंडनच्सा अंतिम फेरीत प्रवेश करणारी सेरीना पहिली महिला

मुलीच्या जन्मानंतर विमब्लंडनच्सा अंतिम फेरीत प्रवेश करणारी सेरीना पहिली महिला

मुलीच्या जन्मानंतर विमब्लंडनच्सा अंतिम फेरीत प्रवेश करणारी सेरीना पहिली महिला
X

सेरीना विल्मस जीने १० महिन्यापुर्वी मुलीला जन्म दिला. आता त्याच आईने विमब्लंडनच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. ३८ वर्षाच्या विमब्लंड मध्ये मुलीच्या जन्मानंतर अंतिम फेरीत प्रवेश करणारी सेरीना पहिली महिला ठरली आहे. मुलांच्या जन्मानंतर अनेक महिला आईच्या जबाबदारीच्या ओझ्याने काम सोडण्याचा विचार करतात तसेच मुलाच्या जन्माने बाई कमकुवत होते हा गैरसमज सेरीनाने आपल्या विजयाने पुरता धुवुन काढला आहे. त्यासाठी समस्त महिला वर्गातुन तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे.

Updated : 13 July 2018 2:45 PM GMT
Next Story
Share it
Top