Home > मॅक्स वूमन > रेखा शर्मा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष

रेखा शर्मा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष

रेखा शर्मा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष
X

राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य असलेल्या रेखा शर्मा यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. २०१७ पासून ललिता कुमारमंगलम या पदमुक्त झाल्या तेव्हापासुन आयोगाच्या अध्यक्षांचा अतिरीक्त कारभार त्या बघत होत्या. महिला कैदी, बालीका गृहांवर त्या खास काम करत होत्या त्याबरोबरच महिलांसाठी सायबर जागृतीही केली जावी यासाठी आगामी काळात त्या काम करणार आहेत. पश्चिम बंगालमधील पंचायत निवडणूकी दरम्यान झालेल्या हिंसाचाराचे चौकशीचे आदेशही त्यांनी दिले होते. या नियुक्ती नंतर महिलांवरील अत्याचारांना आळा बसणार का ? हा प्रश्न सामान्याना सतावतो आहे

Updated : 9 Aug 2018 1:01 PM GMT
Next Story
Share it
Top