पंकजा मुंडे अस्वस्थ वाढदिवस साध्या पध्दतीने करणार
Max Maharashtra | 25 July 2018 7:01 PM IST
X
X
काकासाहेब शिंदे या तरुणाने मराठा आरक्षण आंदोलना दरम्यान नदीत उडी घेत आत्महत्या केली त्यानंतर राज्यभर आत्महत्येचे प्रयत्न सुरु झाले व मराठा आरक्षणासाठी आंदोलन अधिक तिव्र झाले आहे. या पार्श्वभुमीवर पंकजा मुंडे यांनी आपल्या पोस्ट व्दारे सांगितले कि “सतत वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी विचारणा होत आहे मात्र मी वाढदिवस साजरा करणार नाही”
२६जुलै रोजी त्या परळीला जाउन वैद्यनाथाचे दर्शन घेतील.
Updated : 25 July 2018 7:01 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire