Home > मॅक्स वूमन > पाकिस्तानी क्रिकेटर व राजकीय व्यक्तिमत्व ईमरान खान यांच्या पुर्व पत्नी रेहम खान यांचे खळबळ जनक खुलासे

पाकिस्तानी क्रिकेटर व राजकीय व्यक्तिमत्व ईमरान खान यांच्या पुर्व पत्नी रेहम खान यांचे खळबळ जनक खुलासे

पाकिस्तानी क्रिकेटर व राजकीय व्यक्तिमत्व ईमरान खान यांच्या पुर्व पत्नी रेहम खान यांचे खळबळ जनक खुलासे
X

पुर्व क्रिकेटर व राजकिय व्यक्तिमत्व असलेले इमरान खान यांच्या पुर्व पत्नी रेहम खान यांनी इमरान यांना पाच मुले आहेत व ती ही भारतीय आहेत. असे आपल्या आत्मचरित्रपर पुस्तकात म्हटले आहे. रेहम खान याच नावाने त्यांनी आत्मचरित्र लिहीले असुन, यात आपण स्वतः बाललैंगिक शोषणाचे तसेच घरगुती हिंसाचाराचे बळी असल्याची कबुली दिली आहे. याबरोबर या पुस्तकात इमरान खान यांच्या आयुष्यातील अनेक पैलुंवर प्रकाश टाकण्यात आला आहे. बाजारपेठेत हे पुस्तक उपलब्ध झालेले असुन प्रसिध्दतेच्या प्रकाशझोतात असलेल्या पुरुषाच्या पत्नीना कसा संर्घष करावा लागतो याचे वर्णन करण्यात आल्याने महिलांवरील अन्याय हा सर्वच स्तरात कसा आहे याचे उदाहरण या पुस्तकात आपल्याला वाचावयास मिळणार आहेत.

Updated : 13 July 2018 2:44 PM GMT
Next Story
Share it
Top