Home > मॅक्स वूमन > जोयआलुक्कासची नवीन ब्रँच अंधेरीत...

जोयआलुक्कासची नवीन ब्रँच अंधेरीत...

जोयआलुक्कासची नवीन ब्रँच अंधेरीत...
X

सदैव गजबजलेल्या मुंबईत आज अंधेरीतील दागिन्यांच्या नवीन शोरुममुळे अधिकच व्यस्तता आली. झगमगीत व उच्च दर्जाच्या दागिन्यांच्या ह्या शोरुमचे १० आँगस्ट रोजी मान्यवराच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी जोयआलुक्कास ग्रुपचे मुख्य कार्याध्यक्ष यांच्यासह हजारो लोक या कार्यक्रमावेळी उपस्थित होते. मुंबई हे भारतातील सर्वाधिक उत्साहवर्धक शहर आहे. या ठिकाणी कला, संस्कृती व फॅशन यांचा संगम आहे. असे यावेळी श्री. जोय आलुक्कासचे अध्यक्ष कार्य़क्रमात म्हणाले.

Updated : 11 Aug 2018 7:15 PM IST
Next Story
Share it
Top