News Update
Home > मॅक्स वूमन > भारतीय स्कायडायव्हर पद्मश्री शीतल महाजन, भारताचा तिरंगा घेऊन 5 हजार फूट उंचीवरून विमानातून जम्प

भारतीय स्कायडायव्हर पद्मश्री शीतल महाजन, भारताचा तिरंगा घेऊन 5 हजार फूट उंचीवरून विमानातून जम्प

भारतीय स्कायडायव्हर पद्मश्री शीतल महाजन, भारताचा तिरंगा घेऊन 5 हजार फूट उंचीवरून विमानातून जम्प
X

पॅरा जंपर ( स्काय डायव्हर) साहसी खेळात उत्तुंग भरारी घेत पद्मश्री शीतल महाजन यांनी स्काय डायव्हिंग या साहसी खेळात 18 राष्ट्रीय व 6 जागतिक विक्रम करून भारतीय पहिला महिला असल्याचा मान पटकाविला आहे.

त्यामुळे देशाची शान असलेली पद्मश्री शीतल महाजन यावेळी भारतीय असल्याचा सार्थ अभिमान मनामध्ये घेऊन आपल्या देशाचा राष्ट्रीय झेंडा घेऊन 5000 फुटवरून विमानातून जम्प केली.

फिनलँड देशामध्ये फिनलँड स्कायडायव्हिंग सेंटर येथे पाच हजार फुटावरून आज 15 ऑगस्टला राष्ट्रीय झेंडा घेऊन जम्प केली.

फिनलँड मधील भारतीय दूतावास येथे शीतल महाजन यांना भारतीय राजदूत श्रीमती वाणी राव यांच्या कडून पूर्ण सम्मानाने भारताचा राष्ट्रीय झेंडा देण्यात आला.

Updated : 16 Aug 2018 11:58 AM GMT
Next Story
Share it
Top