भारताला डान्स वल्डकपमध्ये तीन सुवर्ण
Max Maharashtra | 25 July 2018 7:45 PM IST
X
X
जुनियर डान्स वर्ल्ड कप नुकतीन स्पेन येथे पार पाडली त्यात भारताला तीन सुवर्ण व दोन सिलव्हर पदके मिळाली. कुठलेही व्यवसायीक प्रशिक्षण न घेता केवळ आवड व कौशल्यावर ही पदके प्राप्त झाले असल्याचे भारतीय प्रतिनीधीनी सांगितले आहे.
Updated : 25 July 2018 7:45 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire