Home > मॅक्स वूमन > कशी असेल झाशीची राणी?

कशी असेल झाशीची राणी?

कशी असेल झाशीची राणी?
X

कंगना राउत यांचा बहुचर्चित सिनेमा “मनकर्णिका “ जानेवारी महिन्यात प्रेक्षकाना सुनेमागृहात पाहता येणार आहे. हा चित्रपट झाशीच्या राणीवर आधारीत असल्याने पडद्यावर झाशीची राणी कशी असेल याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुक्ता आहे. याच सिनेमातील कंगना राउतचे पोस्टर काल प्रर्दशित करण्यात आले आहे.

Updated : 16 Aug 2018 12:18 PM GMT
Next Story
Share it
Top