Home > मॅक्स वूमन > पुरुषच दोषी कसे ?

पुरुषच दोषी कसे ?

पुरुषच दोषी कसे ?
X

व्यभीचारात स्त्री व पुरुष या दोघांची संमती असते असे असले तरीही, केवळ शिक्षा पुरुषाला का? असा सवाल करणारी याचीका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. आयपीसीतील कोणत्याही कलमात स्री-पुरुष असा भेदभाव करण्यात आलेला नाही. मात्र व्यभीचारात कलम ४९७ अंतर्गत केवळ पुरुषाला दोषी ठरवले जाते, महिालंना मात्र पिडीत म्हणुन पाहिले जाते. पुरुषांना ५ वर्षाची शिक्षा होउ शकते मात्र महिलांना या कलमांतर्गत कुठलीही शिक्षा होउ शकत नाही. समानतेच्या काळात हे कलम पुरुषांवर अन्याय करणारे आहे असे याचिका कर्त्यांचे म्हणणे आहे.

Updated : 13 July 2018 2:44 PM GMT
Next Story
Share it
Top