Home > मॅक्स वूमन > अशिक्षीत लायबेरीयन महिलांना बेयर फुट बनवतेय इंजिनीयर

अशिक्षीत लायबेरीयन महिलांना बेयर फुट बनवतेय इंजिनीयर

अशिक्षीत लायबेरीयन महिलांना बेयर फुट बनवतेय इंजिनीयर
X

लाबेरिया येथिल अशिक्षीत महिला सौरउर्जेतून विज निर्माण करणा-या इंजिनीयर बनत आहेत, आणि भारतातील बेयर फुट ही संस्था त्या अशिक्षीत महिलांना सहा महिन्यात इंजिनीयर बनण्यासाठी प्रशिक्षीत करत आहे. महिला सक्षमिकरणासह शाश्वत विकासासाठी या सर्व महिला हातभार लावत आहेत. लायबेरीया येथे केवळ १०% जनतेलाच विज उपलब्ध होत असतांनाच या महिलाxना विकासाच्या कामात ग्रामिण भागातही सामावुन घेतले जात आहे. रात्रीच्या वेळी सौरउर्जेवर चालणारे लॅम्प घेवुन महिला ग्रामविकासाची कामे करतांना अढळत आहेत.

Updated : 11 July 2018 2:00 PM GMT
Next Story
Share it
Top