Home > मॅक्स वूमन > गृहिणींनी स्वयंपाकघरात विज्ञान कसे वापरावे?

गृहिणींनी स्वयंपाकघरात विज्ञान कसे वापरावे?

गृहिणींनी स्वयंपाकघरात विज्ञान कसे वापरावे?
X

स्वयंपाक घर हे स्त्रीची हक्काची बिरादरी पण या बिरादरीची चौकट मोडून विज्ञान आणि तंत्रज्ञानात झेप घेणाऱ्या अन्नप्रक्रिया तज्ज्ञ डॉ. स्मिता लेले यांनी अन्नप्रक्रिया क्षेत्रात संशोधन करुन आपल्या आरोग्याशी निगडित विविध गोष्टीबाबत हे विज्ञान आणून सोडल आणि स्वयंपाकघरापासून विज्ञान आणि विज्ञानापासून स्वयंपाकघर असे वर्तुळ तयार करणाऱ्या शिक्षण केमिकल इंजिनीअर डॉ. स्मिता लेले यांच्या केलेली खास बातचीत....

Updated : 11 March 2018 8:11 AM GMT
Next Story
Share it
Top