Home > मॅक्स वूमन > 'कंडोम मोफत देणारं सरकार, सॅनिटरी नॅपकिन्स कधी देणार मोफत?'

'कंडोम मोफत देणारं सरकार, सॅनिटरी नॅपकिन्स कधी देणार मोफत?'

कंडोम मोफत देणारं सरकार, सॅनिटरी नॅपकिन्स कधी देणार मोफत?
X

'कंडोम मोफत देणारं सरकार, सॅनिटरी नॅपकिन्स कधी देणार मोफत?' असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या छायाताई काकडे यांनी सरकारला केला आहे.

पॅडमॅन सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर सर्वत्र सॅनिटरी नॅपकिन्सची चर्चा होऊ लागली आहे. बाजारात सॅनिटरी नॅपकिन्सचे अनेक ब्रँड उपलब्ध आहे, परंतु कोणत्या प्रकारचे सॅनिटरी नॅपकिन्स आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य आहे. तसेच नॅपकिन्स वापरल्यानंतर त्याची कशी विल्हेवाट लावावी? अशा अनेक प्रश्नासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्या छायाताई काकडे यांच्याशी केलेली खास बातचित…

Updated : 17 Feb 2018 5:39 PM IST
Next Story
Share it
Top