Home > मॅक्स कल्चर > मलायकाचे हटके ख्रिसमस सेलीब्रेशन...

मलायकाचे हटके ख्रिसमस सेलीब्रेशन...

मलायकाचे हटके ख्रिसमस सेलीब्रेशन...
X

आज ख्रिसमस असल्याने त्याचे सेलीब्रेशन जोरदार सुरु झाले आहे. त्यातच नववर्षाच्या तयारीसाठी देखील तरुणाई सज्ज झाली आहे. या सगळ्यामध्ये सेलीब्रेटी सहभागी नाही असे कसे होईल... अनेक सेलीब्रेटीदेखील वेगवेगळ्या प्रकारे सेलिब्रेशनच्या तयारीत दिसत आहेत.

यामध्ये अभिनेत्री मलायका अरोरा खान हिने देखील अगदी हटके पद्धतीने सेलीब्रेशन केले. मलायकाने रविवारी आयोजीत केलेल्या एका ख्रिसमस पार्टीतून घरी परतताना कारऐवजी चक्क आँटोरिक्षाची निवड केली. मलायका मुंबईच्या रस्त्यावरुन आँटोरिक्षातून फिरताना दिसली. त्यावेळी तिच्यासोबत तिची मैत्रीण एकता कॉल देखील होती.

Updated : 25 Dec 2018 11:04 AM GMT
Next Story
Share it
Top