थेट 'नासा'मधून सायंटिस्ट ऍस्ट्रोनॉट कॅन्डीडेड अनिमा पाटील
Max Maharashtra | 24 Feb 2017 1:07 PM GMT
X
X
नासानं शोधलेल्या पृथ्वी सारख्या सात ग्रहांविषयी आणि त्यांच्या सूर्यमालेविषयी अधिक माहिती देत आहेत थेट नासामधून सायंटिस्ट ऍस्ट्रोनॉट कॅन्डीडेड अनिमा पाटील. नासाच्या केप्लर मिशनवर त्यांनी काम केलं आहे.
https://www.facebook.com/animpatilsabale/ या लिंकवर आपण अनिमा पाटील यांच्याशी संपर्क करून प्रश्न विचारू शकता.
Updated : 24 Feb 2017 1:07 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire