Home > मॅक्स वूमन > कोण आहेत मारिया कुबेर?

कोण आहेत मारिया कुबेर?

कोण आहेत मारिया कुबेर?
X

कोण आहेत मारिया कुबेर?

२८ डिसेंबर १९७० साली जन्मलेल्या आणि मूळच्या अलाहाबादच्या असलेल्या मारिया कुबेर यांचा विवाह प्रभात कथुरिया यांच्यासोबत झाला. त्यांना एक १५ वर्षांची मुलगी आहे. पतीसह सध्या त्या मीरा रोड येथे राहतात.

मारिया यांच्याकडे एक हजार तास विमान उड्डाणाचा अनुभव आहे. खराब हवामान असल्याचं सांगूनही कंपनीने चाचणी करण्याचा आग्रह धरला. यासाठी मारिया यांनी सकाळी ८ वाजताच घर सोडलं होत. असे त्यांचे पती प्रभात कथुरिया यांनी सांगीतले आहे.

Updated : 28 Jun 2018 3:24 PM GMT
Next Story
Share it
Top