अस्वस्थ अमेरिका- व्हाईट हाऊसमध्ये आंदोलक का शिरले?

अमेरिकेत गेल्या २ आठवड्यांपासून जे आंदोलन सुरू झाले आहे, त्याची सद्यस्थिती काय आहे आणि आंदोलक थेट अमेरिकेचे सत्ता केंद्र असलेल्या व्हाईट हाऊसवर का। चालून गेले याचे विश्लेषण केले आहे अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठातील अभ्यासक सूरज येंगडे यांनी