Home > मॅक्स व्हिडीओ > सोनूकडून 'सूद' कोण वसूल करणार?

सोनूकडून 'सूद' कोण वसूल करणार?

सोनूकडून सूद कोण वसूल करणार?
X

स्थलांतरित मजुरांना मदतीसाठी पुढाकार घेत असलेल्या अभिनेता सोनू सूदवर संजय राऊत यांनी टीका केल्यानंतर वाद निर्माण झाला. पण सोनू सूदने तातडीने मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि वादावर पडता पडला. पण यानिमित्ताने बॉलिवूड कलाकार आणि राजकारण याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झालीये, याचे विश्लेषण केले आहे राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी...

Updated : 9 Jun 2020 10:13 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top